Tokyo Paralympics 2020: भारताच्या Avani Lekhara हिची ऐतिहासिक कामगिरी, सुवर्ण पदक पटकावल्याने देशाची वाढली शान (Video)

भारताच्या Avani Lekhara हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत 10 मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे.

Tokyo Paralympics 2020 (Photo Credits-ANI)

भारताच्या  Avani Lekhara हिने  टोकियो पॅरालिम्पिकमध्ये  ऐतिहासिक कामगिरी करत 10 मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. त्यावेळी भारताचा झेंडा  फडकवण्यात आला असून  त्या ठिकाणी सुरु झालेल्या राष्ट्रगीतामुळे आता देशाची शान वाढली गेली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement