Tokyo Olympics 2020: पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा शब्दात वाढवले भारतीय पुरुष हॉकी संघाचे मनोबल

भारतीय पुरुष हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जियमविरुद्ध 2-5 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाला प्रोत्साहन देताना ट्विट करत म्हटले की विजय व पराभव हा जीवनाचा भाग आहे. आमच्या पुरुष हॉकी संघाने सर्वोत्तम कामगिरी केली.

भारत विरुद्ध बेल्जियम हॉकी (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: भारतीय पुरुष हॉकी संघाला (India Men's Hockey Team) टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जियमविरुद्ध (Belgium) 2-5 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संघाला प्रोत्साहन देताना ट्विट केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement