Tokyo Olympics 2020: टोकियो गेम्ससाठी PV Sindhu ने केली खास ऑलिंपिक रिंग नेल आर्ट, पाहा Photo

23 जुलैपासून होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक खेळाचे काउंटडाउन सुरु झाले आहे. भारताची स्टार शटलर आणि सर्वात मोठी पदकांची आशा असलेल्या पीव्ही सिंधूने तिच्या टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीला कलात्मक स्पर्श दिला आहे. सिंधूने तिच्या नेल आर्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Tokyo Olympics 2020: टोकियो गेम्ससाठी PV Sindhu ने केली खास ऑलिंपिक रिंग नेल आर्ट, पाहा Photo
पीव्ही सिंधू (Photo Credits: Getty Images)

Tokyo Olympics 2020: 23 जुलैपासून होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळाचे काउंटडाउन सुरु झाले आहे. भारताची स्टार शटलर आणि सर्वात मोठी पदकाची आशा असलेल्या पीव्ही सिंधूने (PV Sindhu) तिच्या टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीला कलात्मक स्पर्श दिला आहे. सिंधूने तिच्या नेल आर्टचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



Share Us