Tokyo Olympics 2020: पंतप्रधान मोदींनी 'चीअर 4 इंडिया' संदेश देत टोकियो खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 'चीअर 4 इंडिया' संदेशासह टोकियो ऑलिंपिक खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत आणि आगामी ऑलिम्पिकमध्ये नागरिकांना भारतीय संघाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी भारतीय ऑलिम्पिक पथकाचे “लक्ष्‍य तेरा सामने है” गीत पोस्ट केले.

PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या 'चीअर 4 इंडिया' (Cheer4India) संदेशासह टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympics) खेळात  भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना (Indian Contingent) शुभेच्छा दिल्या आहेत आणि आगामी ऑलिम्पिकमध्ये नागरिकांना भारतीय संघाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांनी भारतीय ऑलिम्पिक पथकाचे “लक्ष्‍य तेरा सामने है” गीत पोस्ट केले असून ते संगीतकार मोहित चौहान यांनी गायले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement