Tokyo Olympics 2020: ऑलिंपिकमध्ये रौप्य कामगिरीनंतर मीराबाई चानूची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली- ‘हे पदक माझ्या देशाला समर्पित’
टोकियोमध्ये ऐतिहासिक ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू यांनी ट्विटरवर भावुक पोस्ट शेअर केली आणि आपले पदक देशासाठी समर्पित केले. “हे माझ्यासाठी खरोखर स्वप्नपूर्ती सारखे आहे. मी हे पदक माझ्या देशाला समर्पित करू इच्छिते आणि या प्रवासात माझ्याबरोबर आसलेल्या सर्व भारतीयांच्या अब्ज प्रार्थनांचे आभार मानू इच्छिते,” चानू यांनी लिहिले.
Tokyo Olympics 2020: टोकियोमध्ये ऐतिहासिक ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू (Meerabai Chanu) यांनी ट्विटरवर भावुक पोस्ट शेअर केली आणि आपले पदक देशासाठी समर्पित केले. भारतीय वेटलिफ्टिंगच्या (Weightlifting) इतिहासातील ऑलिम्पिकमधील (Olympics) हे भारताचे दुसरे पदक असून 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पहिले पदक जिंकले होते.
I am really happy on winning silver medal in #Tokyo2020 for my country 🇮🇳 pic.twitter.com/gPtdhpA28z
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 24, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2021 03:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

