Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये 10,000 चाहत्यांना स्टेडियममध्ये परवानगी, आयोजकांनी केली मोठी घोषणा

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये 10,000 चाहत्यांना परवानगी दिली जाईल, असे आयोजकांनी सोमवारी सांगितले, पण संसर्ग वाढल्यास स्पर्धा बंद दाराच्या मागे आयोजित केली जाऊ शकते अशीचेतावणी देखील दिली. पॅरालिम्पिक खेळांमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीचा निर्णय ऑलिम्पिक सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी 16 जुलैपर्यंत पुढे ढकलला आहे.

टोकियो ऑलिम्पिक (Photo Credit: Getty)

टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धांमध्ये 10,000 चाहत्यांना परवानगी दिली जाईल, असे आयोजकांनी सोमवारी सांगितले, पण संसर्ग वाढल्यास स्पर्धा बंद दाराच्या मागे आयोजित केली जाऊ शकते अशीचेतावणी देखील दिली. पॅरालिम्पिक (Paralympics) खेळांमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीचा निर्णय ऑलिम्पिक सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी 16 जुलैपर्यंत पुढे ढकलला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement