Tokyo Olympics 2020: ऑलम्पिकमध्ये Manpreet Singh याच्याकडे भारतीय पुरुष हॉकी संघाच्या नेतृत्वाची कमान, बीरेंद्र लकडा आणि हरमनप्रीत सिंह उपकर्णधार
हॉकी इंडियाने मंगळवारी मिडफिल्डर मनप्रीत सिंहला 16 सदस्यीय ऑलिम्पिक-भारत-पुरुष हॉकी संघाचा कर्णधार म्हणून निवडले. उप-कर्णधाराच्या भूमिकेसाठी हॉकी इंडियाने अनुभवी बचावपटू बीरेंद्र लकडा आणि हरमनप्रीत सिंह यांची निवड केली असून ते संघाच्या नेतृत्व गटाचा एक भाग आहेत.
हॉकी इंडियाने (Hockey India) मंगळवारी मिडफिल्डर मनप्रीत सिंहला (Manpreet Singh) 16 सदस्यीय ऑलिम्पिक (Olympic) भारत पुरुष हॉकी संघाचा (India Men's Hockey Team) कर्णधार म्हणून निवडले. उप-कर्णधाराच्या भूमिकेसाठी हॉकी इंडियाने अनुभवी बचावपटू बीरेंद्र लकडा आणि हरमनप्रीत सिंह यांची निवड केली असून ते संघाच्या नेतृत्व गटाचा एक भाग आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement