Tokyo Olympics 2020: चिनी तैपेईविरुद्ध मानिका बत्रा-शरथ कमलची मिश्र टेबल टेनिस जोडी पहिल्या सामन्यात गारद

ऑलिम्पिक (Olympics) स्पर्धेतच्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताची निराशाजनक सुरुवात झाली आहे. भारत आणि चिनी तैपेई (Chinese Taipei) संघात झालेल्या सामन्यात टीम इंडियाच्या मनिका बत्रा (Manika Batra) व शरथ कमलच्या (Sharath Kamal) जोडीला सलग चार सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

टोकियो ऑलिम्पिक 2020 (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: जपानची राजधानी टोकियो (Tokyo) येथे आयोजित ऑलिम्पिक  (Olympics) स्पर्धेतच्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताची निराशाजनक सुरुवात झाली आहे. भारत आणि चिनी तैपेई (Chinese Taipei) संघात झालेल्या सामन्यात टीम इंडियाच्या मनिका बत्रा (Manika Batra) व शरथ कमलच्या (Sharath Kamal) जोडीला सलग चार सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement