Tokyo 2020 India 24 July Schedule: ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडू सज्ज, जाणून घ्या पहिल्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक

टोकियो येथे आयोजित ऑलिम्पिक खेळांची 24 जुलैपासून सुरुवात होणार आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी तिरंदाज, नेमबाज, हॉकी, टेबल टेनिससह बॅडमिंटन व टेनिसपटू मैदानात उतरतील. असे आहे ऑलिम्पिक खेळाच्या पहिल्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक.

टोकियो ऑलिम्पिक 2020 (Photo Credit: PTI)

Tokyo 2020 India 24 July Schedule: टोकियो (Tokyo) येथे आयोजित ऑलिम्पिक खेळांची 24 जुलैपासून सुरुवात होणार आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी तिरंदाज (Archery), नेमबाज (Shooting), हॉकी (पुरुष व महिला), टेबल टेनिससह बॅडमिंटन (Badminton) व टेनिसपटू मैदानात उतरतील. असे आहे ऑलिम्पिक खेळाच्या पहिल्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement