Tokyo Olympics 2020: उदघाटन सोहळ्यात जपानी टेनिसपटू Naomi Osaka ने पेटवली ऑलिम्पिक Cauldron, अधिकृतपणे झाली खेळांची सुरुवात

ऑलिम्पिक कढाईच्या प्रकाशने उद्घाटन समारंभाचा शेवट देखील होईल. उद्या, 24 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेत खेळ सुरु होणार आहेत.

जपानी नाओमी ओसाका (Photo Credit: Twitter)

Tokyo Olympics 2020: जपानी (Japan) टेनिस स्टार नाओमी ओसाकाने (Naomi Osaka) फुल आणि तिच्या पाकळ्या उघडलेल्या आकारात तयार केलेली कढई (Cauldron) पेटवली व टोकियो ऑलिम्पिक खेळांची (Tokyo Olympic Games) औपचारिक सुरुवात केली. ऑलिम्पिक कढाईच्या प्रकाशने उद्घाटन समारंभाचा शेवट देखील होईल. उद्या, 24 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेत खेळ सुरु होणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)