Neeraj Chopra Wins Gold Medal: टोकियो खेळात नीरज चोप्राच्या ‘गोल्डन’ कामगिरीला Abhinav Bindra ने केला सलाम, खास पत्र लिहून म्हणाला...

2008 नंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक आहे. देशभरातून नीरजचं कौतुक करणाऱ्या प्रक्रिया येत असताना 2008 मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्राने पत्र ट्विटरवर शेअर करत नीरजचे कौतुक केले गोल्ड मेडल जिंकणाऱ्या क्लबमध्ये स्वागत केले.

अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा (Photo Credit: Instagram, PTI)

नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) इतिहास घडवला आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. देशभरातून नीरजचं कौतुक करणाऱ्या प्रक्रिया येत असताना 2008 मध्ये पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्राने (Abhinav Bindra) नीरजचे कौतुक केले गोल्ड मेडल जिंकणाऱ्या क्लबमध्ये स्वागत केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)