Tokyo Olympics 2020: दुखापतीने हिरावली धावपटू Hima Das हिची टोकियो ऑलिम्पिक खेळण्याची संधी, जोरदार कमबॅकचा केला निर्धार

भारतीय धावपटू हिमा दास हिचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न भंग झाले आहे. हिमाला राष्ट्रीय आंतर-राज्य अजिंक्य स्पर्धेत 100 मी हिट प्रकारात दुखापत झाली ज्यामुळे 21 वर्षीय धावपटूला 100 मी आणि 4 बाय 100 मी रिले स्पर्धेच्या फायनलमधून माघार घ्यावी लागली. तथापि, धावपटूने पुढच्या वर्षी होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये जोरदार पुनरागमन करण्याचा निर्धार केला.

Tokyo Olympics 2020: दुखापतीने हिरावली धावपटू Hima Das हिची टोकियो ऑलिम्पिक खेळण्याची संधी, जोरदार कमबॅकचा केला निर्धार
हिमा दास (Photo Credit: Getty Images)

भारतीय धावपटू हिमा दास (Hima Das) हिचे टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धा खेळण्याचे स्वप्न भंग झाले आहे. हिमाला राष्ट्रीय आंतर-राज्य अजिंक्य स्पर्धेत 100 मी हिट प्रकारात दुखापत झाली ज्यामुळे 21 वर्षीय धावपटूला 100 मी आणि 4 बाय 100 मी रिले स्पर्धेच्या फायनलमधून माघार घ्यावी लागली. तथापि, धावपटूने पुढच्या वर्षी होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये जोरदार पुनरागमन करण्याचा निर्धार केला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 07, 2021 03:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).