Tokyo Olympics 2020: भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय, जपानला 5-3 असे केले पराभूत
मनप्रीत सिंहच्या भारतीय पुरुष हॉकी संघाने यजमान जपान संघावर मात करत दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये चौथे यश मिळवले असून त्यांनी जपानवर 5-3 ने मात केली. भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या फॉर्मात असून त्यांच्याकडून विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
Tokyo Olympics 2020: मनप्रीत सिंहच्या भारतीय पुरुष हॉकी संघाने (India Men's Hockey Team) यजमान जपान (Japan) संघावर मात करत दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 मध्ये चौथे यश मिळवले असून त्यांनी जपानवर 5-3 ने मात केली. या विजयासह संघ पूल A मध्ये दुसरे स्थान गाठले आहे.
Tags
India at Olympics 2020
India at Tokyo 2020
India Men's Hockey Team
India Men's Hockey Team Olympics
Indian Hockey Team
Olympics 2020
Tokyo 2020
Tokyo Olympic Games 2020
Tokyo Olympics
Tokyo Olympics 2020
ऑलिम्पिक 2020
ऑलिम्पिक 2020 भारत
टोकियो 2020
टोकियो 2020 भारत
टोकियो ऑलिम्पिक
टोकियो ऑलिम्पिक 2020
भारत पुरुष हॉकी टीम ऑलिम्पिक
भारतीय पुरुष हॉकी टीम
भारतीय हॉकी टीम
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement