Tokyo Olympics 2020: मनप्रीत सिंहच्या भारतीय पुरुष हॉकी संघाने (India Men's Hockey Team) यजमान जपान (Japan) संघावर मात करत दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 मध्ये चौथे यश मिळवले असून त्यांनी जपानवर 5-3 ने मात केली. या विजयासह संघ पूल A मध्ये दुसरे स्थान गाठले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)