Tokyo Olympics 2020: पुरुष हॉकी संघाची विजयी सलामी, न्यूझीलंडवर 3-2 ने केली मात

हॉकीमध्ये भारताने विजयासह सुरुवात केली आहे. सलामीच्या ग्रुप सामन्यात पुरुष संघाने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. हरमनप्रीत व टीमचा गोलकीपर पीआर श्रीजेशने देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हरमनप्रीतने दोन गोल केले. तसेच श्रीजेशने शेवटच्या क्षणी त्याने किवी संघाला अनेक शानदार गोल करण्यापासून रोखले.

प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Getty)

Tokyo Olympics 2020: हॉकीमध्ये भारताने (India Hockey) विजयासह सुरुवात केली आहे. सलामीच्या ग्रुप सामन्यात पुरुष संघाने न्यूझीलंडचा (New Zealand) 3-2 असा पराभव केला. हरमनप्रीत हा भारताच्या विजयाचा नायक ठरला. त्याने दोन गोल केले. तसेच भारताच्या विजयात टीमचा गोलकीपर पीआर श्रीजेशने  (Srijesh) देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शेवटच्या क्षणी त्याने किवी संघाला अनेक शानदार गोल करण्यापासून रोखले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement