Tokyo Olympics 2020: पहिल्या दिवशी महिला एकेरीच्या रँकिंग फेरीत Deepika Kumari नवव्या स्थानावर, पुरुष तिरंदाजांची सरासरी कामगिरी

तिरंदाजी मिश्रित टीम आणि पुरुष संघ पहिल्या दिवशीच्या रँकिंग फेरीत नवव्या स्थानावर आहे. दीपिका कुमारी व प्रवीण जाधव मिश्र स्पर्धेच्या रँकिंग फेरीत 1319 गुणांसह नवव्या स्थानावर आहेत. महिला तिरंदाजी रँकिंग स्पर्धेत दीपिका कुमारीने 663 गुणांसह नववे स्थान मिळविले.

दीपिका कुमारी (Photo Credit: Twitter/worldarchery)

Tokyo Olympics 2020: तिरंदाजी (Archery) मिश्रित टीम आणि पुरुष संघ पहिल्या दिवशीच्या रँकिंग फेरीत नवव्या स्थानावर आहे. दीपिका कुमारी (Deepika Kumari) व प्रवीण जाधव (Pravin Jadhav) मिश्र स्पर्धेच्या रँकिंग फेरीत 1319 गुणांसह नवव्या स्थानावर आहेत. महिला तिरंदाजी रँकिंग स्पर्धेत दीपिका कुमारीची कामगिरी अपेक्षेनुसार ठरली नाही. तिने 663 गुणांसह नववे स्थान मिळविले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement