Tokyo Olympics 2020 Closing Ceremony Live: भारतात टोकियो ऑलिम्पिक 2020 समापन सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण कधी व कुठे पाहणार?
Tokyo Olympics 2020 closing ceremony Live Streaming: टोकियो ऑलिम्पिकचा समारोप सोहळा टोकियोच्या राष्ट्रीय स्टेडियममध्ये केला जाणार असून भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:30 वाजता सुरू होईल. टोकियो ऑलिम्पिकचा समारोप सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच टोकियो ऑलिम्पिकचा समारोप सोहळा ऑनलाईन SonyLiv वर उपलब्ध असेल.
Tokyo Olympics 2020 closing ceremony Live Streaming: एकूण सात पदकांसह भारताने टोकियो गेम्समध्ये ऑलिम्पिक इतिहासातील त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम मोहीम नोंदवली. आणि आता टोकियो ऑलिम्पिकचा समारोप सोहळा टोकियोच्या राष्ट्रीय स्टेडियममध्ये केला जाणार असून भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:30 वाजता सुरू होईल. टोकियो ऑलिम्पिकचा समारोप सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच टोकियो ऑलिम्पिकचा समारोप सोहळा ऑनलाईन SonyLiv वर उपलब्ध असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)