Tokyo Olympics 2020: कझाकिस्तान पैलवानला लोळवत Bajrang Punia ने केले कांस्यपदक काबीज, टोकियो ऑलिम्पिक कुश्तीत भारताला दुसरे पदक
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या 65 किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी 8-0 असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले. बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून 5-12 ने पराभूत झाला होता.
Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajrang Punia) आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या 65 किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा (Kazakhstan) पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी 8-0 असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले.
Tags
Bajrang Punia
Bajrang Punia Olympics 2020
India at Olympics 2020
India at Tokyo 2020
Olympics 2020
Tokyo 2020
Tokyo Olympic Games 2020
Tokyo Olympics
Tokyo Olympics 2020
ऑलिम्पिक 2020
ऑलिम्पिक 2020 भारत
टोकियो 2020
टोकियो 2020 भारत
टोकियो ऑलिम्पिक
टोकियो ऑलिम्पिक 2020
बजरंग पुनिया
बजरंग पुनिया ऑलिम्पिक 2020
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement