Tokyo Olympics 2020 Women's Hockey: हाफ टाइमनंतर भारत आणि आक्रमक अर्जेन्टिना महिला हॉकी सेमीफायनल सामना 1-1 च्या बरोबरीत

टोकियो ऑलिम्पिक खेळात भारत आणि अर्जेंटिना महिला हॉकी संघातील सेमीफायनल सामना सध्या सुरु असून हाफ टाइमनंतर दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहे. भारताकडून ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवत दुसऱ्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल केला. त्यांनतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये Noel Barrionuevo ने गोल करून अर्जेन्टिनाला सामन्यात बरोबरी करून दिली.

भारतीय महिला हॉकी संघ (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020 Women's Hockey: टोकियो ऑलिम्पिक खेळात भारत (India) आणि अर्जेंटिना (Argentina) महिला हॉकी संघातील सेमीफायनल सामना सध्या सुरु असून हाफ टाइमनंतर दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहे. भारताकडून ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने (Gurjit Kaur) दुसऱ्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement