Tokyo Olympics 2020: अंशू मलिकला मिळाली लाईफलाईन, रिपेचेज स्पर्धा जिंकल्यास कांस्य पदकासाठी खेळणार
भारताच्या अंशू मलिकने टोकियो ऑलिम्पिकच्या कांस्य पदकाच्या शर्यतीत रिपेशेज फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीत तिची प्रतिस्पर्धी बेलारूसच्या इरिना कुराचिकिनाने अंतिम फेरी गाठली. रिपीचेजमध्ये तिचा सामना रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती व्हॅलेरिया कोब्लोवाशी होईल. जर अंशुने रेपेशाज फेरीत व्हॅलेरियाला पराभूत केले तर कांस्यपदकाच्या लढतीत तिचा सामना बल्गेरियाच्या एव्हिलिना निकोलोवाशी होईल.
Tokyo Olympics 2020: भारताच्या अंशू मलिकने (Anshu Malik) टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) कांस्य पदकाच्या शर्यतीत रिपेशेज (Repechage) फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीत तिची प्रतिस्पर्धी बेलारूसच्या इरिना कुराचिकिनाने अंतिम फेरी गाठली. अंशु मलिकला इरीना कुराचकिनने चुरशीच्या सामन्यात 8-2 ने पराभूत केले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement