Tokyo Olympic Games: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रेक्षकांच्यावर बंदी

सध्या जग कोरोना विषाणू महामारीशी लढत आहे. अशात जपानमध्ये 'टोकियो ऑलिम्पिक'चे आयोजन करण्यात आले आहे.

Olympic flag (Photo Credits: olympic.org)

सध्या जग कोरोना विषाणू महामारीशी लढत आहे. अशात जपानमध्ये 'टोकियो ऑलिम्पिक'चे आयोजन करण्यात आले आहे. आता दिवसेंदिवस कोविड प्रकरणात होत असलेली वाढ पाहता सरकारने आपत्कालीन स्थितीची घोषणा केली आहे. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये प्रेक्षकांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now