Tokyo Olympic 2020: सोनेरी स्वप्न भंगले,कास्य पदकाची अपेक्षा; पीव्ही सिंधू हिचा उपांत्य फेरीत Tai Tzu Ying हिच्याकडून पराभव

ऑलिम्पीक स्पर्धेत अवघ्या भारताच्या स्पर्धा लागलेल्या बॅडमिंटन सामन्यात भारताच्या पदरी निराशा पडली. सूवर्ण पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताच्या पी.व्ही. सिंधू हिचा चायनीज तैपईच्या ताइ त्झू यिंगने पराभव केला.

पीव्ही सिंधू (Photo Credit: PTI)

ऑलिम्पीक स्पर्धेत अवघ्या भारताच्या स्पर्धा लागलेल्या बॅडमिंटन सामन्यात भारताच्या पदरी निराशा पडली. सूवर्ण पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताच्या पी.व्ही. सिंधू हिचा चायनीज तैपईच्या ताइ त्झू यिंगने पराभव केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now