भारताची दिग्गज दुहेरी टेनिस जोडी लिअँडर पेस आणि महेश भूपतीची जोडी पुन्हा एकत्र येणार, वाचा सविस्तर

भारतीय टेनिस दिग्गज, लिअँडर पेस आणि महेश भूपती, पुन्हा एकत्र येत आहेत आणि या वेळी प्रसिद्ध चित्रपट निर्माते अश्विनी अय्यर तिवारी व नितेश तिवारी दिग्दर्शित OTT प्रोजेक्टसाठी जे या जोडीचा दिग्गज प्रवास दाखवतील. Zee5 वर हा शो टेलिकास्ट होईल.

लिअँडर पेस (Photo Credit: Getty Images)

भारतीय टेनिस दिग्गज, लिअँडर पेस (Leander Paes) आणि महेश भूपती (Mahesh Bhupathi), पुन्हा एकत्र येत आहेत आणि या वेळी प्रसिद्ध चित्रपट निर्माते अश्विनी अय्यर तिवारी व नितेश तिवारी दिग्दर्शित OTT प्रोजेक्टसाठी जे या जोडीचा दिग्गज प्रवास दाखवतील. Zee5 वर हा शो टेलिकास्ट होईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement