India Beat Pakistan: हॉकीच्या मैदानावर टीम इंडियाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! आता उपांत्य फेरीत भिडणार 'या संघाशी

पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय हॉकी संघ आता उपांत्य फेरीत जपानशी भिडणार आहे. हा सामना शुक्रवारी चेन्नईमध्ये खेळवण्यात येइल.

Asian Champions Trophy 2023: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय हॉकी संघ आता उपांत्य फेरीत पोहोचला आहे. याआधी बुधवारी टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. भारताने पाकिस्तान संघाचा 4-0 असा पराभव केल्याने पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याचवेळी, या विजयामुळे भारताचे मनोबल उपांत्य फेरीच्या दिशेने उंचावत आहे. पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय हॉकी संघ आता उपांत्य फेरीत जपानशी भिडणार आहे. हा सामना शुक्रवारी चेन्नईमध्ये खेळवण्यात येइल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now