India Beat Bangladesh: सुनील छेत्रीने अखेरच्या क्षणी केला जबरदस्त गोल, भारताने फुटबॉलमध्ये बांगलादेशचा केला पराभव

भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने अखेरच्या क्षणी गोल केल्याने संघाला पहिला विजय मिळाला. या संघाला चीनविरुद्ध पहिला सामना गमवावा लागला होता.

Asian Game 2023: सुनील छेत्रीच्या शानदार गोलच्या जोरावर भारतीय फुटबॉल संघाने गुरुवारी खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अ गटातील सामन्यात बांगलादेशचा 1-0 असा पराभव केला. यासह भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिला विजय नोंदवला आहे. भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने अखेरच्या क्षणी गोल केल्याने संघाला पहिला विजय मिळाला. या संघाला चीनविरुद्ध पहिला सामना गमवावा लागला होता. मात्र बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर संघाचा आत्मविश्वास परतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now