Siddharth Choudhary Wins Shot Put Gold: सिद्धार्थ चौधरीने इतिहास रचला, आशियाई अंडर-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले

भारताच्या सिद्धार्थ चौधरीने रविवारी शॉटपुटमध्ये सुवर्णपदक जिंकले. दक्षिण कोरियामध्ये सुरू असलेल्या आशियाई अंडर-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सिद्धार्थ चौधरीने 19.52 मीटर थ्रो करून शॉटपुटमध्ये सुवर्णपदक जिंकले.

Siddharth Choudhary

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement