Shooting World Cup: नेमबाजी विश्वचषकात सरबज्योत सिंगने पुरुषांच्या एअर पिस्तूल प्रकारात जिंकले सुवर्णपदक

भोपाळमध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या एअर पिस्तूल स्पर्धेत सरबज्योत सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे.

हरियाणाच्या सरबज्योत सिंगला (Sarabjot Singh) नेमबाजी विश्वचषकात मोठे यश मिळाले आहे. भोपाळमध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या एअर पिस्तूल स्पर्धेत सरबज्योत सिंगने सुवर्णपदक पटकावले आहे. तत्पूर्वी, हरियाणाच्या सरबज्योत सिंगने 65 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अव्वल स्थान मिळवून दोन सुवर्णपदके जिंकली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement