Olympic Games Paris 2024: कलाकार सुदर्शन पटनायक यांनी मनू भाकर आणि सरबज्योत सिंगला दिल्या अनोख्या शुभेच्छा
Manu Bhaker, Sarabjot Singh या जोडगोळीने 10 मीटर Air Pistol Mixed Team मध्ये कांस्य (Bronze) पदक पटकावले आहे. त्यांनी साऊथ कोरियाच्या स्पर्धकांचा 16-10 ने पराभव केला आहे.
सुप्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पट्टनायक यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचे अभिनंदन करण्यासाठी वाळूचे शिल्प तयार केले. Manu Bhaker, Sarabjot Singh या जोडगोळीने 10 मीटर Air Pistol Mixed Team मध्ये कांस्य (Bronze) पदक पटकावले आहे. त्यांनी साऊथ कोरियाच्या स्पर्धकांचा 16-10 ने पराभव केला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)