Wrestlers' Protest: साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया आंदोलनावर ठाम, न्याय मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणार

सत्याग्रहासोबतच मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच आहे. कृपया कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका. असे साक्षीने म्हटले आहे

Sakshi Malik And Bajrang Punia (Image Credit - Ani Twitter)

कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनातून माघार घेतल्याची बातमी निराधार असल्याचे साक्षी मलिकने सांगितले आहे. या बातमीवर ट्विट करत साक्षीने म्हटले आहे की, "ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आपल्यापैकी कोणीही मागे हटले नाही आणि करणारही नाही. सत्याग्रहासोबतच मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच आहे. कृपया कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका."

पाहा साक्षी मलिकचे ट्विट -

बजरंग पुनियाचे ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now