Sailing Olympics Google Doodle: सेलिंग ऑलिम्पिक साठी खास गूगल डूडल!
GIF मध्ये, एक पक्षी नौकानयन करत आहे. ज्यामध्ये कुत्रा आपली बोट किनाऱ्याकडे खेचत असल्याचं दाखवलं आहे.
गूगल च्या होमपेजवर आज गूगल डूडल मध्ये आज सेलिंग ऑलिम्पिक चं अॅनिमेशन आहे. नौकानयनावर हे डूडल साकारण्यात आलं आहे. GIF मध्ये, एक पक्षी नौकानयन करत आहे. ज्यामध्ये कुत्रा आपली बोट किनाऱ्याकडे खेचत असल्याचं दाखवलं आहे. सध्या पॅरिस मध्ये होत असलेल्या Summer Olympics मध्ये जे खेळ खेळले जात आहेत त्यानुसार वेगवेगळी डूडल्स सध्या गूगलच्या होम पेज वर प्रसिद्ध केली जात आहेत. Manu Bhaker Qualifies for Final: मनू भाकरने सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या, महिलांच्या 25 मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत पोहोचली.
Paris Games - Sailing #GoogleDoodlehttps://t.co/pkZ0cCJR1e
— Sharon (@rosacotton) August 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2024 09:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

