Russia-Ukraine War: आंतरराष्ट्रीय Judo महासंघाचा मोठा निर्णय, Vladimir Putin यांना मानद अध्यक्ष पदावरून केले निलंबित
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आंतरराष्ट्रीय जुडो फेडरेशनचे (IJF) मानद अध्यक्ष म्हणून निलंबित करण्यात आले आहे, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा प्रशासकीय मंडळाने रविवारी जाहीर केले. पुतीन यांच्या युद्धाच्या घोषणेनंतर रशियाने गुरुवारी जमीन, हवाई आणि समुद्रमार्गे आक्रमण केले. पुतीन एक ज्युडो ब्लॅकबेल्ट असून खेळाचे एक उत्कट अभ्यासक आहे.
युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यातील दीर्घकाळ तणावानंतर आता युद्धाला तोंड फुटले आहे. यानंतर आज आंतरराष्ट्रीय जुडो महासंघाने (International Judo Federation) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना IJF च्या मानद अध्यक्ष पदावरून निलंबित केले आहे. “युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्ध संघर्षाच्या पार्श्वभूमिवर आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने श्री व्लादिमीर पुतीन यांचा आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनचे मानद अध्यक्ष आणि राजदूत म्हणून पद निलंबित करण्याची घोषणा केली,” IJF ने एका निवेदनात म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement