Roland Garros 2022: रोहन बोपण्णाची पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक, चुरशीच्या लढतीत क्रोएशियाच्या जोडीला चारली धूळ
बोपण्णा आणि मिडलकूपच्या जोडीने 5 मॅच पॉइंट वाचवले आणि थरारक विजय मिळवला. या विजयासह आता बोपण्णा-मिडलकूपची जोडीने उपांत्यपूर्व सामन्यात धडक मारली आहे.
Roland Garros 2022: रोहन बोपण्णा-मॅटवे मिडेलकूप यांनी पुरुष दुहेरीत द्वितीय मानांकित आणि ऑलिम्पिक चॅम्पियन निकोला मेक्टिक/मेट पाविक यांचा तिसऱ्या फेरीत टाय-ब्रेकमध्ये धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)