Roland Garros 2022: रोहन बोपण्णाची पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक, चुरशीच्या लढतीत क्रोएशियाच्या जोडीला चारली धूळ

Roland Garros 2022: रोहन बोपण्णा आणि मॅटवे मिडलकूप यांनी द्वितीय मानांकित क्रोएशियन जोडी मेक्टिक आणि पॅव्हिकवर 6-7, 7-6, 7-6 ने मात केली. बोपण्णा आणि मिडलकूपच्या जोडीने 5 मॅच पॉइंट वाचवले आणि थरारक विजय मिळवला. या विजयासह आता बोपण्णा-मिडलकूपची जोडीने उपांत्यपूर्व सामन्यात धडक मारली आहे.

Roland Garros 2022: रोहन बोपण्णाची पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत धडक, चुरशीच्या लढतीत क्रोएशियाच्या जोडीला चारली धूळ
रोहन बोपण्णा (Photo Credit: Twitter)

Roland Garros 2022: रोहन बोपण्णा-मॅटवे मिडेलकूप यांनी पुरुष दुहेरीत द्वितीय मानांकित आणि ऑलिम्पिक चॅम्पियन निकोला मेक्टिक/मेट पाविक यांचा तिसऱ्या फेरीत टाय-ब्रेकमध्ये धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 28, 2022 05:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).