Roland Garros 2021: Naomi Osaka ची स्पर्धेतून माघार, फ्रेंच ओपनदरम्यान माध्यमांशी बोलणे टाळल्यामुळे बसला होता 15,000 डॉलर्सचा दंड
जगातील दुसर्या क्रमांकाची महिला टेनिसपटू जपानची नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपनमधून माघार घेतली आहे. पहिल्या फेरीतील सामन्यानंतर ओसाकाने माध्यमांशी बोलणे टाळले ज्यामुळे तिला 15,000 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता. मानसिक आरोग्यामुळे फ्रेंच ओपनदरम्यान माध्यमांशी बोलणार नाही, असे 23-वर्षीय ओसाकाने स्पर्धेपूर्वी सांगितले होते.
Roland Garros 2021: जगातील दुसर्या क्रमांकाची महिला टेनिसपटू जपानची नाओमी ओसाकाने (Naomi Osaka) फ्रेंच ओपनमधून (French Open) माघार घेतली आहे. पहिल्या फेरीतील सामन्यानंतर ओसाकाने माध्यमांशी बोलणे टाळले ज्यामुळे तिला 15,000 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता. या कारवाईनंतर दुसऱ्या फेरीपूर्वी ओसाकाने स्पर्धेतून माघार घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. मानसिक आरोग्यामुळे (Mental Health) फ्रेंच ओपनदरम्यान माध्यमांशी बोलणार नाही, असे 23-वर्षीय ओसाकाने स्पर्धेपूर्वी सांगितले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
World’s 10 Best Hotels in 2025: यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा
NEET UG 2025 on May 4: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 मे रोजी नीट यूजी 2025 परीक्षा; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे, ड्रेस कोड आणि प्रतिबंधित वस्तू
Advertisement
Advertisement
Advertisement