Roland Garros 2021: फ्रेंच ओपन दरम्यान पुरुष दुहेरीची जोडी COVID-19 पॉझिटिव्ह, मुख्य ड्रॉ मधून आऊट
फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम आयोजकांनी जाहीर केलेल्या निवेदनानुसार पुरुष दुहेरी संघाच्या दोन्ही सदस्यांची कोविड-19 चाचणी सकारात्मक आली असून त्यांना स्पर्धेमधून वगळण्यात आले आहे. दोन्ही खेळाडू सध्या क्वारंटाईन असून त्यांची नावे प्रसिद्ध केलेली नाही.
फ्रेंच ओपन (French Open) टेनिस ग्रँड स्लॅम आयोजकांनी जाहीर केलेल्या निवेदनानुसार पुरुष दुहेरी संघाच्या दोन्ही सदस्यांची कोविड-19 चाचणी सकारात्मक आली असून त्यांना स्पर्धेमधून वगळण्यात आले आहे. दोन्ही खेळाडू सध्या क्वारंटाईन असून त्यांची नावे प्रसिद्ध केलेली नाही. फ्रेंच टेनिस फेडरेशनने (French Tennis Federation) बुधवारी रात्री सांगितले की, 24 मे रोजी पात्रता फेरी सुरू झाल्यापासून खेळाडू आणि साथीदारांच्या घेण्यात आलेल्या 2,446 कोरोना व्हायरस (Coronavirus) टेस्टपैकी हे पहिले दोन पॉझिटिव्ह आढळले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Advertisement
Advertisement
Advertisement