Tokyo Olympics 2020: गुडघ्याच्या दुखापतीमुळे Roger Federer याची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार
20-वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन रॉजर फेडररने यंदाच्या ग्रास-कोर्टाच्या हंगामात झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. फेडरर अखेर विम्बल्डन 2021 मध्ये खेळला होता जिथे पोलंडच्या ह्यूबर्ट हूरकझकडून उपांत्यपूर्व फेरीत त्याला पराभव पत्करावा लागला होता.
Tokyo Olympics 2020: 20-वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन रॉजर फेडररने (Roger Federer) यंदाच्या ग्रास-कोर्टाच्या हंगामात झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेतून माघार घेतली आहे. फेडरर अखेर विम्बल्डन (Wimbledon) 2021 मध्ये खेळला होता जिथे पोलंडच्या ह्यूबर्ट हूरकझकडून उपांत्यपूर्व फेरीत त्याला पराभव पत्करावा लागला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
IMD May Forecast: मे महिन्यात उष्णतेची लाट वाढणार! भारतात सरासरीपेक्षा जास्त तापमान, वादळांचीही शक्यता; जाणून घ्या हवामान अंदाज
Hindi Language Maharashtra: 'हिंदी अनिवार्य नाही', राज्य सरकारची भाषा सक्तीस स्थगिती; दादा भुसे यांची माहिती
Advertisement
Advertisement