Tokyo Olympics 2020: 20-वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन रॉजर फेडररने (Roger Federer) यंदाच्या ग्रास-कोर्टाच्या हंगामात झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेतून माघार घेतली आहे. फेडरर अखेर विम्बल्डन (Wimbledon) 2021 मध्ये खेळला होता जिथे पोलंडच्या ह्यूबर्ट हूरकझकडून उपांत्यपूर्व फेरीत त्याला पराभव पत्करावा लागला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)