Asian Wrestling Championship: आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे वर्चस्व, रवी दहियाची ‘सुवर्ण’ कमाई, बजरंग पुनिया याला रौप्य पदक!

टोकियो ऑलिम्पिक 2020 रौप्यपदक विजेता रवी कुमार दहिया आणि कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया यांनी आशियाई कुस्ती स्पर्धेत आपला चांगला फॉर्म कायम ठेवला aani अनुक्रमे सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले. रवी दहियाने कझाकिस्तानच्या कलझान रखतला हरवले. दुसरीकडे, बजरंग पुनियाने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले.

रवी कुमार दहिया (Photo Credits: IANS)

टोकियो ऑलिम्पिक 2020 रौप्यपदक विजेता रवी कुमार दहिया (Ravi Kumar Dahiya) आणि कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांनी आशियाई कुस्ती स्पर्धेत (Asian Wrestling Championship) आपला चांगला फॉर्म कायम ठेवला aani अनुक्रमे सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले. रवी दहियाने कझाकिस्तानच्या कलझान रखतला हरवले. दुसरीकडे, बजरंग पुनियाने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात इराणच्या रहमान मौसाकडून 1-3 असा पराभव पत्करून रौप्यपदक जिंकले.

रवी दहिया

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement