Roger Federer चा 'टेनिस' ला अलविदा! Rafael Nadal, Novak Djokovic यांनाही त्याच्या फेअरवेल ला अश्रू अनावर (Watch Video)

स्विझ टेनिस प्लेअर  Roger Federer ने टेनिस या खेळामधून आपली निवृत्ती जाहीर केली. काल रोजर फेडरर राफेल नडाल सोबत  लेवर कप मध्ये खेळला. त्याचा टेनिस कोर्ट वरील शेवटचा खेळ पाहून त्याचे या खेळातील प्रतिस्पर्धी असणारे Rafael Nadal, Novak Djokovic यांनाही आपले अश्रू आवरणं कठीण झाले. त्यांनी भावूक देत  रोजर ला निरोप दिला.

भावूक शेवट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement