Major Dhyan Chand Khel Ratna Award: राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. यापुढे आता हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारतीय क्रिडा विश्वातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement