टेनिस स्टार Novak Djokovic व्हिसा प्रकरणी ऑनलाईन सुनावणी दरम्यान हॅकर्सनी झळकवला पॉर्न व्हिडिओ
जगातील नंबर वन पुरुष टेनिसपटू नोवाक जोकोविचने सोमवारी ऑस्ट्रेलियात राहण्यासाठी कायदेशीर लढाई जिंकली. जोकोविचच्या ऑस्ट्रेलियन व्हिसा प्रकरणात चढ-उतारापासून पॉर्नपर्यंत सर्व काही पाहायाला मिळाले. टेनिस स्टार आणि ऑस्ट्रेलियन सरकार यांच्यातील वादाला उत्तेजक वळण लागले जेव्हा जोकोविचचा व्हिसा रद्द केल्याच्या विरोधात सुनावणीदरम्यान सिस्टीममध्ये हॅक केले गेले.
जगातील नंबर वन पुरुष टेनिसपटू (Tennis) नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) सोमवारी ऑस्ट्रेलियात (Australia) राहण्यासाठी कायदेशीर लढाई जिंकली. पण टेनिस स्टार आणि ऑस्ट्रेलियन सरकार यांच्यातील वादाला उत्तेजक वळण लागले जेव्हा जोकोविचचा व्हिसा रद्द केल्याच्या विरोधात सुनावणीदरम्यान सिस्टीममध्ये हॅक केले गेले. होय, NSFW XXX पोर्न लिंक मोठ्या आवाजात संगीत आणि अश्लील पॉर्न सुरु केले.
someone has taken over the court's microsoft teams broadcast for the novak djokovic hearing and is displaying porn pic.twitter.com/v9ZP5WtzU3
— Zac Crellin (@zacrellin) January 9, 2022
Pranksters hijack Djokovic's virtual court hearing to stream music and porn https://t.co/VrBKRfA2Xj pic.twitter.com/iGesGVJbvv
— Reuters (@Reuters) January 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2022 05:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

