Brazil मध्ये फूटबॉल मॅच दरम्यान पोलिसांचा तरूण खेळाडूच्या पायावर गोळीबार (Disturbing Video)
ब्राझीलमध्ये युवा फुटबॉल सामन्यादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने एका वादावादीच्या कारणावरून गोलकीपरच्या पायावर गोळी झाडली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ब्राझील मध्ये यूथ फूटबॉल सामन्यामध्ये पोलिस ऑफिसरने तरूण गोलकीपर वर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. क्लोझ व्ह्यू मध्ये हा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. गोलकीपर कडून काहीही विशेष घडल्याचं दिसत नाही पण अशा परिस्थितीतही पोलिस ऑफिसरने पायाजवळ गोळी झाडल्याचं दिसत आहे. पोलिस ऑफिसर सोबत तो हुज्जत घालताना दिसत आहे.
ब्राझील मधील व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Advertisement
Advertisement
Advertisement