Vinesh Phogat's Disqualification: विनेश फोगाट च्या अपात्रतेनंतर PM Modi यांनी IOA President PT Usha यांच्याशी साधला संपर्क; पूर्ण मदतीचं केलं आवाहन
Vinesh Phogat ला मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीटी उषा यांना सूचना दिल्या आहेत.
पॅरिस ऑलंपिक मध्ये भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणार्या विनेश फोगाटला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवल्यानंतर भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेशच्या चिकाटीचं कौतुक करत तिच्या अपात्रतेवरून दु:ख व्यक्त केलं आहे. मात्र यानंतर त्यांनी पॅरिस मध्ये IOA President PT Usha यांच्याशी संपर्क साधला आहे. पीटी उषा यांना विनेशला सारी मदत पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबतच आता तिच्यासमोर असलेल्या पर्यायांचा विचार करण्यास सांगितले आहे. तिला मदत होणार असेल तर या अपात्रतेबद्दल कठोर निषेध नोंदवण्याच्या देखील त्यांनी सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. Vinesh Phogat Hospitalised: विनेश फोगट रुग्णालयात दाखल, डिहायड्रेशनमुळे बेशुद्ध झाल्याची माहिती.
नरेंद्र मोदींनी साधला IOA President PT Usha सोबत संपर्क
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement