Pele Dies at 82: अनेक पिढ्यांवर अमिट छाप सोडणारे खेळाडू दुर्मिळ आहेत आणि फुटबॉल विझार्ड पेले त्यापैकी एक होते. पेले यांच्या निधनाने फुटबॉल विश्वातील एका युगाचा अंत झाला आहे. वयाच्या 82 व्या वर्षी पेले यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. अनेक आजारांमुळे ते गेल्या महिन्यापासून रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण फुटबॉल जगत शोकाकुल झाले होते. सध्याचा स्टार लिओनेल मेस्सी ते ख्रिस्तियानो रोनाल्डोपर्यंत सर्वांनी पेलेच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Leo Messi (@leomessi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kylian Mbappé (@k.mbappe)

 

View this post on Instagram

 

A post shared by NJ ?? (@neymarjr)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)