Tokyo Paralympics 2020: भारत बॅडमिंटन मोहिमेला करणार सुरुवात; अवनी लेखरा, प्रमोद भगत यांच्यावरही असणार नजर, पाहा 1 सप्टेंबरचे संपूर्ण शेड्युल
प्रमोद भगत आणि पलक कोहली या मिश्र दुहेरी जोडीसह भारत आपल्या बॅडमिंटन मोहिमेची सुरुवात करेल. पॅरा नेमबाज अवनी लेखारा R3 मिश्र 10 मी एअर रायफल प्रोन SH1 मध्ये परत येईल आणि सोबतचे सहकारी दीपक सैनी आणि सिद्धार्थ बाबू असतील. पाहा भारताचे टोकियो पॅरालम्पिक खेळातील 1 सप्टेंबर रोजीचे संपूर्ण शेड्युल.
प्रमोद भगत (Pramod Bhagat) आणि पलक कोहली (Palak Kohli) या मिश्र दुहेरी जोडीसह भारत (India) आपल्या बॅडमिंटन (Badminton) मोहिमेची सुरुवात करेल. पॅरा नेमबाज अवनी लेखारा (Avani Lekhara) R3 मिश्र 10 मी एअर रायफल प्रोन SH1 मध्ये परत येईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Avani Lekhara
Live Breaking News Headlines
Paralympics 2020
Paralympics 2020 India
Paralympics 2020 India Contingent
Pramod Bhagat
Tokyo 2020
Tokyo Paralympic Games 2020
Tokyo Paralympics 2020
Tokyo Paralympics Day 8 India Schedule
Tokyo Paralympics September 1 India Schedule
अवनी लेखारा
टोकियो 2020
टोकियो पॅरालिम्पिक 1 सप्टेंबर भारत वेळापत्रक
टोकियो पॅरालिम्पिक 2020
टोकियो पॅरालिम्पिक Day 8 भारत वेळापत्रक
टोकियो पॅरालिम्पिक खेळ 2020
पॅरालिम्पिक 2020
पॅरालिम्पिक 2020 भारत
पॅरालिम्पिक 2020 भारत आकस्मिक
प्रमोद भगत
Advertisement
संबंधित बातम्या
Karnataka Liquor Bet Death: अरे बापरे! 5 बाटल्या दारू प्याल्याने युवकाचा मृत्यू, 10,000 रुपयांची पैज ठरली जीवघेणी
Maharashtra Govt's 100-Day Report Card: सरकारच्या 48 विभागांपैकी 12 विभागांनी केली आपली 100% उद्दिष्ट पूर्तता; महिला व बाल विकास मंत्रालय सर्वोत्तम
Youth Dies After Drowning in Swimming Pool: मित्राच्या वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची! नागपूरमध्ये फार्महाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Gorakhpur Triple Talaq Case: गोरखपूरमध्ये महिलेला फोनवरून ट्रिपल तलाक, आत्महत्या प्रकरणात पोलीस अधिकारी निलंबित
Advertisement
Advertisement
Advertisement