Swapnil Kusale Welcome Pune: ढोल ताशाच्या गजरात ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचं पुणे विमानतळावर भव्य स्वागत, पाहा व्हिडिओ
ढोल ताशाच्या गजरात ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचं पुणे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले आहे.
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने (Swapnil Kusale) 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावलं. आता ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे भारतात परतला आहे. ढोल ताशाच्या गजरात ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचं पुणे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले आहे.
पाहा व्हिडिओ
#WATCH || ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचं पुणे
विमानतळावर भव्य स्वागत. #Paris2024 #Cheer4India pic.twitter.com/rt5HqRjjE4
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2024 12:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

