Neeraj Chopra: ऑलिम्पिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा याची World Athletics Championshipsच्या अंतिम फेरीत धडक (Watch Video)
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर भालाफेक करून पुरुषांच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. या चॅम्पियनशिपमध्ये 24 वर्षीय नीरज चोप्रासोबत जगभरातील 34 भालाफेकपटूंचाही सहभाग होता.
ऑलिम्पिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने यूजीन, यूएसए येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मोठी कामगिरी केला आहे. या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तो प्रथमच पात्र ठरला आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर भालाफेक करून पुरुषांच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. या चॅम्पियनशिपमध्ये 24 वर्षीय नीरज चोप्रासोबत जगभरातील 34 भालाफेकपटूंचाही सहभाग होता.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Advertisement
Advertisement