नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने फेडरेशन कप 2024 (Federation Cup 2024) भालाफेक स्पर्धेत (javelin throw ) सुवर्णपदक पटकावले आहे. 26 वर्षीय नीरजने सर्वोच्च सन्मान मिळवण्याच्या चौथ्या प्रयत्नात 82.27 मीटरचा सर्वोत्तम थ्रो नोंदवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)