National Sports Awards: राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी BAI ने किदांबी श्रीकांत, साई प्रणीतची केली शिफारस

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (बीएआय) राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी किदांबी श्रीकांत आणि साई प्रणीत यांच्या नावांची शिफारस केली आहे. “यावेळी आम्ही खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कारासाठी दोन नावे दिली आहेत, आम्ही एचएस प्रणॉय, प्रणव जेरी चोप्रा आणि समीर वर्मा यांची शिफारस केली आहे,” BAI च्या सूत्रांनी एएनआयला सांगितले.

साई प्रणीत (Photo Credit: @BAI_Media/Twitter)

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (Badminton Association of India) राजीव गांधी खेल रत्न (Rajiv Gandhi Khel Ratna) पुरस्कारासाठी किदांबी श्रीकांत (Kidambi Srikanth) आणि साई प्रणीत (Sai Praneeth) यांच्या नावांची शिफारस केली आहे. “यावेळी आम्ही खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कारासाठी दोन नावे दिली आहेत, आम्ही एचएस प्रणॉय, प्रणव जेरी चोप्रा आणि समीर वर्मा यांची शिफारस केली आहे,” BAI च्या सूत्रांनी एएनआयला सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement