National Games 2022: 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 140 पदकांच्या कमाई सह महाराष्ट्र अव्वल स्थानी; CM Eknath Shinde यांच्याकडून खेळाडूंचं अभिनंदन
36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 140 पदकांच्या कमाई सह महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला आहे.
36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 140 पदकांच्या कमाई सह महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला आहे. या स्पर्धेचा आज शेवट झाला असून महाराष्ट्राचे CM Eknath Shinde यांच्याकडून खेळाडूंचं अभिनंदन करण्यात आले आहे. यंदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन गुजरात मध्ये करण्यात आले होते.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mahabaleshwar Tourism Festival 2025: येत्या 2 ते 4 मे दरम्यान 'महाबळेश्वर पर्यटन महोत्सवा'चे आयोजन; हेलिकॉप्टर राइड, पॅराग्लायडिंग, तरंगते बाजार, साहसी खेळ, फूड स्टॉल्ससह अनेक कार्यक्रमांचे आयोजन
Cricket Rules in Olympics 2028: ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन, फक्त 6 संघ होणार सहभागी; भारत-पाकिस्तान सामना होणार का?
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
GT vs MI: LIVE सामन्यात आशिष नेहरा भडकला? रागाने लाल झालेला व्हिडिओ व्हायरल (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement